गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

रजनीश कुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष - ५ ऑक्टोबर २०१७

रजनीश कुमार स्टेट बँकेचे नवे अध्यक्ष - ५ ऑक्टोबर २०१७

* स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील सर्वात मोठ्या सरकारी व्यापारी बँकेच्या अध्यक्षपदी सरकारने बुधवारी रजनीश कुमार यांची नियुक्ती तीन वर्षासाठी असेल.

* रणजीत कुमार सध्या स्टेट बँकेत चारपैकी एक व्यवस्थापकीय संचालक आहेत. विद्यमान अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य शुक्रवारी निवृत्त झाल्यावर रणजीत कुमार अध्यक्षपदी रुजू होतील.

* सन २०१३ मध्ये बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या भट्टाचार्य गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निवृत्त व्हायच्या होत्या.

* परंतु सहा सहयोगी बँकांचे व भारतीय महिला बँकेचे विलीनीकरण लक्षात घेऊन त्यांना मुदतवाढ दिली गेली होती. रजनीश कुमार सन १९८० मध्ये [प्रोबेशनरी ऑफिसर] म्हणून रुजू झाले होते. गेल्या वर्षात त्यांनी वरिष्ठ जबाबदारीची पदे सांभाळली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.