रसायनशास्त्राचा २०१७ नोबेल पुरस्कार जाहीर - ५ ऑक्टोबर २०१७
* रसायनशास्त्राचा २०१७ नोबेल पुरस्कार जॅक्स ड्यूबोशे, जोआकिम फ्रॅंक, रिचर्ड हेंडरसन यांना जाहीर झाला आहे.
* पदार्थाच्या जैव रेणूची रचना पाहण्यासाठी क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी विकसित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना देण्यात आला आहे.
* त्यांच्या संशोधनामुळे संशोधकांना जैवरेणू गोठवण अभ्यास करणे सोपे जाणार आहे. १९०१ पासून आजपासून रसायनशास्त्रासाठी १०८ नोबेल पुरस्कार जाहीर झाले. त्यात १७५ संशोधकांचा समावेश आहे.
* या पुरस्काराची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्समध्ये करण्यात आली आहे. नोबेल पुरस्कार त्यांच्या नावाने देण्यात येतो ते रसायनशास्त्रज्ञच होते.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा