बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

आर्थिक सल्लागार परिषदेत देशात दहा क्षेत्रांना प्राधान्य - १२ ऑक्टोबर २०१७

आर्थिक सल्लागार परिषदेत देशात दहा क्षेत्रांना प्राधान्य - १२ ऑक्टोबर २०१७

* अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व रोजगार वाढविण्यासाठी योजनांच्या प्रमुख दहा क्षेत्रांना प्राधान्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेत ठरविण्यात आले.

* प्राधान्यक्रम दहा क्षेत्रे - आर्थिक विकास, रोजगार व रोजगारनिर्मिती, असंघटित क्षेत्राचे एकीकरण, पतधोरण, असंघटित क्षेत्र, आर्थिक रचना, सार्वजनिक खर्च, आर्थिक प्रशासन संस्था, सार्वजनिक खर्च कार्यक्षमता, शेती व पशुपालन.

* याबाबत आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय यांनी ही माहिती दिली. आर्थिक सल्लागार परिषदेचे प्रमुख दहा क्षेत्रावर भर देत असताना काही क्षेत्रांना जास्तीचे प्राधान्य दिल्याचे देबरॉय यांनी दिले.

* परिषदेत घेण्यात येणाऱ्या निर्णयावर रिझर्व्ह बँक व इतर भागधारकांशी चर्चा करण्यात येत आहे. आणि जिएसटीत आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.