रिलायंस कम्युनिकेशनची २ जी सेवा अखेर बंद - १ नोव्हेंबर २०१७
* कर्जात बुडालेल्या रिलायंस कम्युनिकेशनची २ जी सेवा अखेर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी थ्री जी आणि फॉर जी सेवा कंपनी चालू ठेवणार आहे.
* थ्री जी आणि फॉर जी सेवा कंपनीचा मोबाईल टॉवर व्यवसाय नफ्यात चालेपर्यंत सुरु राहणार आहे. नंतर बाकी सर्व व्यवसाय कंपनी बंद करणार आहे.
* रिलायन्स कम्युनिकेशनवर सध्या सुमारे ४६ हजार कोटी रुपयाचे कर्ज आहे. यातून सावरण्यासाठी कंपनीने एअरसेलचे अधिग्रहण करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता.
* साधारणपणे ३० नोव्हेंबरपर्यंत कंपनी आपला टूजी व्यवसाय बंद करेल.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा