रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

रोजगाराभिमुख विद्यापीठाच्या जागतिक क्रमवारीत राज्यातून मुंबई विद्यापीठाचे स्थान - २ ऑक्टोबर २०१७

रोजगाराभिमुख विद्यापीठाच्या जागतिक क्रमवारीत राज्यातून मुंबई विद्यापीठाचे स्थान  स्थान - २ ऑक्टोबर २०१७

* क्यूएस या संस्थेकडून नुकतीच 'रोजगारक्षम विद्यापीठांची' जागतिक क्रमवारी जाहीर करण्यात आली. यात जगातील ५०० विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीत मुंबई विद्यापीठ वगळता या यादीत एकही विद्यापीठाचा समावेश नाही.

* विद्यापीठातील पदवीधरांना नोकरी मिळण्याचे प्रमाण, मिळालेल्या नोकरीचा दर्जा, नोकरी देणाऱ्या कंपन्यांचा दर्जा, माजी विद्यार्थ्यांना मिळालेल्या नोकऱ्या आणि त्याचा दर्जा अशा निकषावर क्रमवारी निश्चित करण्यात आली.

* या यादीत मुंबई विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ आहे. १९१ते २०० क्रमवारीत - आयआयटी मुंबई,  आयआयटी दिल्ली, २०१ते २५० क्रमवारीत आयआयटी चेन्नई, दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, २५१ ते ३०० क्रमवारीत - आयआयटी खरगपूर, ३०१-५०० क्रमवारीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बंगळुरू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कानपुर चा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.