शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

राज्यातील ३ हजाराहून ग्रामपंचायतीसाठी मतदान - ७ ऑक्टोबर २०१७

राज्यातील ३ हजाराहून ग्रामपंचायतीसाठी मतदान - ७ ऑक्टोबर २०१७

* राज्यातील १६ जिल्ह्यात आज ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ३ हजाराहून अधिक ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.

* नागरपालिकेद्वारेच पहिल्यांदाच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. त्यामुळे यावर्षीपासून ग्रामपंचायत निवडणणुकीत अधिक चुरस पाहायला मिळेल.

* दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीचे मतदान १४ तारखेला होणार आहे. तर मतमोजणी १६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

* फडणवीस सरकारला ३ वर्षे पूर्ण होत असताना साडेसात हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सध्या मतदारांच्या मनात नेमकं काय चालूं आहे हे लक्षात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.