सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

अमेरिकेत लास वेगास येथे बेछूट गोळीबारात ५८ ठार - ३ ऑक्टोबर २०१७

अमेरिकेत लास वेगास येथे बेछूट गोळीबारात ५८ ठार - ३ ऑक्टोबर २०१७

* अमेरिकेतील लास वेगास शहरात आयोजित एका संगीत कार्यक्रमाच्या हल्लेखोराने केलेल्या बेछूट गोळीबारात सुमारे ५८ जण ठार तर ५०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.

* अचानक गोळीबार सुरु झाला आणि उपस्थित नागरिक गोंधळ करून पळू लागले. अमेरिकेच्या इतिहासातील ही अलीकडील गोळीबाराची सर्वात मोठी घटना आहे.

* इसिस ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून एका हॉटेलात दोन हल्लेखोर ३२ व्या मजल्यावर जाऊन तेथून गोळीबार करत होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.