बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

पनामा पेपर्सशी संबंधित महिला पत्रकाराची हत्या - १८ ऑक्टोबर २०१७

पनामा पेपर्सशी संबंधित महिला पत्रकाराची हत्या - १८ ऑक्टोबर २०१७

* पनामा पेपर्स घोटाळा उघड करणाऱ्या महिला पत्रकार डॅफनि कॅरुआना गॅलीजीया यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून त्यांची हत्या करण्यात आली आहे.

* दक्षिण कोरियातील माल्टा देशात स्थायिक झालेल्या डॅफनि कारमधून जात असताना त्यांच्या कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणून मृत्यू झाला.

* पत्रकार डॅफनि यांच्या मृत्यूनंतर माल्टातील ३ हजार नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी त्यांच्या निषेधर्ष मोर्चा काढला आहे.

* डॅफनि ह्या स्वतंत्र ब्लॉग लिहीत होत्या. ब्लॉगमधून त्यांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली होती. त्यामुळे त्यांची लेडी विकिलिक्स नावाने देखील ओळख निर्माण झाली होती.

* डॅफनि यांनी २०१६ मध्ये पनामा पेपर्समध्ये माल्टासंदर्भात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. यात आइसलँड, युक्रेनचे राष्ट्रपती, साऊदी अरेबिया शाह, आणि इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांच्या वडिलांच्या नावाचा समावेश आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.