शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

आशियातील व भारतातील पहिल्या दहा विद्यापीठाची क्रमवारी - २१ ऑक्टोबर २०१७

आशियातील व भारतातील पहिल्या दहा विद्यापीठाची क्रमवारी - २१ ऑक्टोबर २०१७

* [आशियातील पहिल्या दहा विद्यापीठाची क्रमवारी खालीलप्रमाणे आहे.]

* ननयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी - सिंगापूर
* नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर - सिंगापूर
* द हॉंगकॉंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी - हॉंगकॉंग
* कोरिया ऍडव्हान्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी - दक्षिण कोरिया
* द युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग - हाँगकाँग
* त्सिंघुवा युनिव्हर्सिटी - चीन
* फुदान युनिव्हर्सिटी - चीन
* सिटी युनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंग - हाँगकाँग
* पेकिंग युनिव्हर्सिटी - चीन
* द चायनीज युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग - हाँगकाँग

* [ भारतातील पहिली दहा विद्यापीठाची क्रमवारी ]

* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - मुंबई
* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - दिल्ली
* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - मद्रास
* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स - बंगळुरू
* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - कानपुर
* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - खडकपूर
* दिल्ली विद्यापीठ - दिल्ली
* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - रुरकी
* इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - गुवाहाटी

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.