गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

डॉ मनमोहनसिंग यांना मोहन धारिया पुरस्कार जाहीर - १३ ऑक्टोबर २०१७

डॉ मनमोहनसिंग यांना मोहन धारिया पुरस्कार जाहीर - १३ ऑक्टोबर २०१७

* सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा स्व. मोहन धारिया भारत निर्माण पुरस्कारासाठी माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंग यांची निवड करण्यात आली आहे. असे वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी सांगितले.

* दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात उद्या शनिवारी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

* सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक आणि अन्य क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणाऱ्या दरवर्षी स्व मोहन धारिया पुरस्कार प्रदान केला जातो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.