शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

आयसीसी नवीन वनडे क्रमवारी - २१ ऑकटोबर २०१७

आयसीसी नवीन वनडे क्रमवारी - २१ ऑकटोबर २०१७

* आयसीसीच्या वनडे क्रमवारीत भारताच्या पहिल्या स्थानाला धक्का देत दक्षिण आफ्रिका क्रमांक एकवर आहे.
* आयसीसी नवीन क्रमवारी - २०१७
* दक्षिण आफ्रिका - ५२ सामने, ६२४४ गुण
* भारत - ५० सामने, ५९९२ गुण
* ऑस्ट्रेलिया - ५२ सामने,५९४८ गुण
* इंग्लंड - ५४ सामने, ६१५६ गुण
* न्यूझीलंड - ४६ सामने, ५१३० गुण
* पाकिस्तान - ४४ सामने, ४२९२ गुण
* बांगलादेश - ३३ सामने, ३०४४ गुण
* श्रीलंका - ६२ सामने, ५२२६ गुण
* वेस्टइंडीज - ४० सामने, ३०७७ गुण
* अफगाणिस्तान - ३० सामने, १६१८
* झिमबॉंबे - ४१ सामने, २१२९ गुण
* आयर्लंड - २५ सामने १०२८ गुण

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.