रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास ३ वर्षे तुरुंगवास - १६ ऑक्टोबर २०१७

सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास ३ वर्षे तुरुंगवास - १६ ऑक्टोबर २०१७

* फेसबुक, ट्विटर प्रतिक्रिया, कॉमेंट अथवा माहितीच्या स्वरूपातल्या कोणत्याही मजकुरामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या अफवा पसरल्या अथवा प्रतिकृत स्थिती निर्माण होऊन दंगली उसळल्या किंवा इतर काही घटना घडल्या तर मजकूर टाकणाऱ्याला ३ वर्षे तुरुंगवास होणार.

* पोलीस ठाण्यात यासाठी एक खास पथक असेल. किमान उपाधीक्षक दर्जाचा अधिकारी प्रत्येक जिल्ह्याच्या सायबर सेलचा प्रमुख असेल.

* राज्यस्तरावर सेलचे नेतृत्व आयजी दर्जाचा अधिकारी करील. मजकूर आक्षेपार्ह आहे की नाही हे ठरवण्याचे अधिकर पोलीस यंत्रणेचे असतील.

* इंडियन पिनल कोड १५३ क नुसार सध्या जाती, धर्म, भाषा, लिंग इत्यादीच्या आधारे कोणाला धमकी अथवा चुकीचा संदेश दिल्यास ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.