रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

शांघाय मास्टर टेनिस स्पर्धेत फेडरर विजयी - १६ ऑक्टोबर २०१७

शांघाय मास्टर टेनिस स्पर्धेत फेडरर विजयी - १६ ऑक्टोबर २०१७

* स्वित्झर्लंड रॉजर फेडररने स्पेनच्या राफेल नदालला दोन सेटमध्ये हरवत शांघाय मास्टर टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.

* यामुळे मोसमाअखेरच्या क्रमवारीत अव्वलस्थान मिळवण्याची संधी फेडररने मिळविली आहे. पावसामुळे स्टेडियमचे छप्पर लावून घेण्यात आले.

* ३६ वर्षाच्या फेडररच्या दमदार प्रारंभाला प्रेक्षकांनी दाद दिली. त्याने ४-२ अशी आघाडी घेत पहिल्या सेटमध्ये त्याने ८३% गुण जिंकले.

* १ तास ११ मिनिटे चाललेल्या लढतीत फेडररने सरस डावपेचांची यशस्वी अंमलबजावणी केली. त्याने सातव्या सर्विसवर विजय साकार केला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.