बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

लक्ष्मी मित्तल यांच्याकडून हार्वर्ड विद्यापीठाला देणगी - १८ ऑक्टोबर २०१७

लक्ष्मी मित्तल यांच्याकडून हार्वर्ड विद्यापीठाला देणगी - १८ ऑक्टोबर २०१७

* प्रसिद्ध पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल फाउंडेशन ख्यातनाम हार्वर्ड विद्यापीठाला २५ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे.

* भारतासह दक्षिण आशियायी देशांशी संबंध वाढवावेत या उद्देशाने ही देणगी असून विद्यापीठातील साऊथ आशिया इन्स्टिट्यूट कायमस्वरूपी निधी या देणगीतून निर्माण करण्यात येईल.

* यामुळे हार्वर्ड विद्यापीठाची दक्षिण आशिया इन्स्टिट्यूट यापुढे लक्ष्मी मित्तल साऊथ एशिया इन्स्टिट्यूट अँड हार्वर्ड युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाईल.

* लक्ष्मी मित्तल हे जगातील सर्वात मोठी पोलाद कंपनी आर्सेलर मित्तलचे ते अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.