गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

१७ वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषकाला आजपासून मुंबईत सुरवात - ६ ऑक्टोबर २०१७

१७ वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषकाला आजपासून मुंबईत सुरवात - ६ ऑक्टोबर २०१७

* क्रिकेटच्या प्रेमात बुडालेला आपला भारत आज फुटबॉलक्रांतीच्या उंबरठयावर उभा आहे. कारण १७ वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषकाला आजपासून मुंबईत सुरवात होत आहे.

* विश्वचषकात २४ देशांचा सहभाग असलेल्या या विश्वचषकाला आजपासून सुरुवात होणारं आहे. या स्पर्धेसाठी नवी मुंबई, गोवा, कोची, कोलकाता, आणि गुवाहाटी या ठिकाणी सर्व सामने खेळवले जातील.

* यजमान भारतासह या विश्वकपसाठी २४ संघ पात्र ठरले असून या २४ संघाची ६ गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे.

* अंडर १७ संघ फिफा विश्वचषकाच्या कालावधीत म्हणजे ६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत म्हणजे ६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत ६ शहरामध्ये मिळून ५२ सामन्याच आयोजन करण्यात येईल.

* अंडर १७ च्या फिफा विश्वचषकात भारताचा समावेश अमेरिका, कोलंबिया, आणि घानाच्या अ गटात करण्यात आला आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.