बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

अल्पवयीन पत्नीबरोबर शरीरसंबंध हा बलात्काराच - १२ ऑक्टोबर २०१७

अल्पवयीन पत्नीबरोबर शरीरसंबंध हा बलात्काराच - १२ ऑक्टोबर २०१७

* १८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या पत्नीसोबत सहमतीने वा सहमतीशिवाय ठेवल्या जाणाऱ्या शारीरिक संबंधांना गुन्हा ठरविण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

* बलात्कारा संबंधी कलम ३७५ मध्ये जर १८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही मुलीशी ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार ठरतो.

* मुलगी विवाहित असेल तिचे वय १५ ते १८ वर्षे वयोगटातील असेल आणि तिच्याशी पतीने संमतीने किंवा संमतीविरोधात शरीर संबंध ठेवले तर ते बलात्काराच्या वरच्या व्याख्येत बसणार नाही.

* सर्वोच्च न्यायालयाने हा अपवाद रद्द केला लग्न झाले म्हणून शरीरसंबंधासाठी वयोमर्यादा कमी करणे मुलीच्या घटनात्मक अधिकाराविरोधात आहे. त्यामुळे हादेखील बलात्कारच ठरतो.

* मुलींना कमी वयामध्ये लग्नाच्या खाईत ढकलले जाते, त्यांच्या मनाला काय यातना होत असतील याचा विचार करा असेही न्यायालयाने सुनावले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.