मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

नवी दिल्लीत ४थी सभ्यता संवाद परिषद आयोजित - ११ ऑक्टोबर २०१७

नवी दिल्लीत ४थी सभ्यता संवाद परिषद आयोजित - ११ ऑक्टोबर २०१७

* ८ ते १५ ऑक्टोबर २०१७ दरम्यान नवी दिल्लीत चौथी [सभ्यता संवाद परिषद] आयोजित करण्यात आली आहे. तंत्रज्ञान आणि सभ्यता या संकल्पनेखाली ही परिषद भरविण्यात आली आहे. 

* परिषदेचे आयोजन भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्कृती मंत्रालय आणि नॅशनल जिओग्राफिक यांनी संयुक्तपणे केले आहे. 

* सन २०१३ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने [सभ्यता संवाद Dialogue of Civilizations] नावाने ५ वर्षासाठी वार्षिक परिषद आयोजित करण्यास सुरुवात केली. 

* हा कार्यक्रम जगभरातील सुमारे पाच प्राचीन, साक्षर सभ्यताबद्दल म्हणजेच इजिप्त मेसोपोटोमिया दक्षिण आशिया, चीन आणि मेसो अमेरिका] संशोधित माहितीच्या प्रदर्शनाला प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आला आहे. 

* पहिली परिषद २०१३ साली ग्वाटेमाला येथे भरली आणि त्यानंतर टर्की २०१४, चीन २०१५ या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.