रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' नारायण राणेंचा नवीन पक्ष - २ ऑक्टोबर २०१७

'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' नारायण राणेंचा नवीन पक्ष - २ ऑक्टोबर २०१७

* माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर नवीन पक्ष स्थापन केल्याची घोषणा काल केली. 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' नारायण राणेंचा नवीन पक्ष स्थापन करण्यात आला आहे.

* हा पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा [एनडीए] भाग होण्याची चर्चा सुरु असतानाच पक्ष स्थापन तर झाला. आमंत्रण येईल तेव्हा बघू.

* काँग्रेस सोडल्यानंतर रिपब्लिकन पक्षासह सर्व पक्षांनी मला आमंत्रण दिले आहे. भाजपच्या नेत्यांशी चर्चा झाली होती. तो पर्याय उपलब्द होता.

* महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सामील होणार का यावर हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्यामुळे हा प्रश्न त्यांनाच विचारा असेही ते म्हणाले सध्या नव्या पक्षाची घटना, झेंडा, यावर विचार सुरु आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.