शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

भारतीय पुरुष हॉकी संचाचे नवे जॉरेड मरीने प्रशिक्षकपदी नियुक्ती - ९ सप्टेंबर २०१७

भारतीय पुरुष हॉकी संचाचे नवे जॉरेड मरीने प्रशिक्षकपदी नियुक्ती - ९ सप्टेंबर २०१७

* हॉकी इंडियाने धक्कादायक परंपरा कायम राखताना शुक्रवारी महिला संघाचे प्रशिक्षक जॉरेड मरीने यांची पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लावली.

* कुमार गटातील जागतिक विजेत्या संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची महिला संघाचे हाय परफॉर्मन्स विशेष प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

* हॉकी इंडियाच्या अधिकृत माहितीनुसार या दोघांचा कालावधी टोकियो २०२० ऑलिम्पिक पर्यंत निश्चित करण्यात आला आहे.

[ जॉरेड मरीने यांची ओळख ]

* जॉरेड मरीने हे नेदरलँड देशाचे आहेत. त्यांचे नेदरलँड हॉकीत प्रतिनिधित्व आहे.

* २१ वर्षाखालील विश्वविजेत्या नेदरलँडच्या मुलीच्या संघाचे प्रशिक्षक ते होते.

* नेदरलँडच्या वरिष्ठ महिला संघाचेही प्रशिक्षक. त्यांच्याच कारकिर्दीत नेदरलँड महिला २०१५ मध्ये वर्ल्ड हॉकी लीग उपांत्य फेरीत विजेत्या झाल्या.

* २०११ ते २०१४ नेदरलँडच्या २१ वर्षाखालील मुलांच्या हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक, चीनच्या लिआओनिंग क्लबचे ते अल्पावधीसाठी प्रशिक्षक आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.