बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

सौदी अरेबियात पहिल्यांदाच महिलांना ड्रायव्हिंगचे स्वतंत्र - २८ सप्टेंबर २०१७

सौदी अरेबियात पहिल्यांदाच महिलांना ड्रायव्हिंगचे स्वतंत्र - २८ सप्टेंबर २०१७

* सौदी अरेबियामध्ये महिलांसाठी क्रांतिकारक बदल घडणार आहे. लवकर महिलांना गाडी चालविण्याची मुभा असणार आहे. या देशात प्रथमच महिलांना ड्रायव्हिंग करण्याच स्वतंत्र बहाल होणार आहे.

* सौदी अरेबिया हा महिलांना वाहन चालवण्यापासून रोखणारा एकमेव देश होता. देशात ही बंदी धुडकावुन महिला वाहनचालकांची धरपकड केली जात असे.

* या प्रकारामुळे जगभरात सौदीची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. सौदीचे किंग सलमान आणि क्राऊन प्रिन्स मोह्हमद बिन सलमान यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रीय दिवसाच्या सोहळ्यात महिलांना रियाधमधील मुख्य स्टेडियममध्ये प्रवेश देऊन सुरवात केली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.