बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

२०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंका संघ पात्र - २१ सप्टेंबर २०१७

२०१९ विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंका संघ पात्र - २१ सप्टेंबर २०१७

* विश्वकरंडक २०१९ स्पर्धा जून - जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये होणार असून या स्पर्धेसाठी १० संघच खेळणार किंवा पात्र ठरणार आहेत.

* आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या ८ संघाना या स्पर्धेत पात्र ठरवण्यात येणार आहे. त्यात पात्र संघ पुढीलप्रमाणे आहेत - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, बांगलादेश, न्यूझीलंड,पाकिस्तान,दक्षिण आफ्रिका, श्रीलंका हे आहेत.

* आता यात फक्त दोन संघाचा समावेश राहिला असून त्यासाठी वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, आयर्लंड, झीबॉंबे या संघात स्पर्धा सुरु राहणार यापैकी दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील.

* तरी वेस्ट इंडिज हा संघ पात्र ठरेल अशी अशा आयसीसी बोर्डाकरून व्यक्त केली गेली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.