रविवार, १० सप्टेंबर, २०१७

आधारला मोबाईल क्रमांक जोडण्याची मुदत फेब्रुवारीपर्यंत - ११ सप्टेंबर २०१७

आधारला मोबाईल क्रमांक जोडण्याची मुदत फेब्रुवारीपर्यंत - ११ सप्टेंबर २०१७

* पॅन कार्ड आणि आधार कार्ड तसेच बँक खाते आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक केल्यानंतर आता मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे.

* याबाबतची प्रक्रिया फेब्रुवारी २०१८ मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याची मुदत देण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मोबाईल सिम कार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बंद करण्यात येणार आहे.

* मोबाईल क्रमांकाच्या सुरक्षेसाठी नव्या नियमानुसार सर्व दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांची पडताळणी पुन्हा एकदा करणार आहे.

* आधार कार्डशी लिंक करणाऱ्या ग्राहकांमध्ये पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांचाही यात समावेश असेल. यासाठी कंपन्यांनी ग्राहक सेवेच्या माध्यमातून ही माहिती देण्यात येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.