सोमवार, ४ सप्टेंबर, २०१७

भारताने ५-० च्या फरकाने लंकेचा व्हाईटवॉश - ४ सप्टेंबर २०१७

भारताने ५-० च्या फरकाने लंकेचा व्हाईटवॉश - ४ सप्टेंबर २०१७

* भारताने कसोटी मालिकेनंतर यजमान श्रीलंकेला व्हाईटवॉश देताना एकदिवसीय सामन्यात ५-० अशा फरकाने मालिका जिंकली.

* शेवटच्या सामन्यात २३९ धावांचा पाठलाग करत विराट कोहलीने ११० धावांची नाबाद खेळी केली. आणि त्याला केदार जाधवने ६३ धावांची साथ दिली.

[ मालिकेतील काही वैशिष्ट्ये ]

* या सामन्यातून अ श्रेणी क्रिकेटमध्ये विराट कोहलीने १० हजाराचा धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो १०० वा फलंदाज ठरला.

* घरच्या मैदानावर द्विपक्षीय मालिकेत श्रीलंकेने पहिल्यांदाच एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करला.

* जसप्रीत बुमराने या मालिकेत १५ बळी घेऊन आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकेत श्रीलंकेने पहिल्यांदाच एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम रचला.

* जगातील अव्वल १० शतकवीर - सचिन तेंडुलकर ४९, विराट कोहली ३०, रिकी पॉन्टिंग ३०, सनथ जयसूर्या २८, हाशिम आमला २५, कुमार संगकारा २५, एबी डिव्हिलियर्स २४, ख्रिस गेल २२, सौरव गांगुली २२, तिलकरत्ने दिलशान २२.

* महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० यष्टिचित करणारा एकमेव यष्टीरक्षक बनला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.