शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

जीएसटीएनच्या चेअरमनपदी अजय भूषण पांडे यांची नेमणूक - ९ सप्टेंबर २०१७

जीएसटीएनच्या चेअरमनपदी अजय भूषण पांडे यांची नेमणूक - ९ सप्टेंबर २०१७

* जीएसटी नेटवर्क जीएसटीएन चे चेअरमन नवीन कुमार ऑगस्टमध्ये निवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी अजय भूषण पांडे यांची नेमणूक केली आहे.

* पांडे सध्या युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया [ आधारचे ] मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. पांडे यांना जीएसटीएनचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

* अजय भूषण पांडे हे महाराष्ट्र केडरचे १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. जीएसटीचे जुलै आणि ऑगस्टचे रिटर्न [ जीएसटीआर ] भरण्यासाठी सप्टेंबर व ऑकटोबरपर्यंत याआधीच मुदतवाढ देण्यात आली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.