रविवार, १० सप्टेंबर, २०१७

अखिल भारतीय आखाडा परिषदेने केली १४ ढोंगी बाबाची यादी जाहीर - ११ सप्टेंबर २०१७

अखिल भारतीय आखाडा परिषदेने केली १४ ढोंगी बाबाची यादी जाहीर - ११ सप्टेंबर २०१७

* अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी बैठकीचे देशातील १४ ढोंगी बाबाची यादी जाहीर केली आहे.

* देशातील प्रमुख आराखड्यातील १३ आखाड्यातील साधू संतांचा या अखिल भारतीय परिषदेत समावेश होता. त्यांच्या कार्यकारिणीवर बैठक आज अलाहाबाद येथे बैठक झाली त्यांनी या ढोंगी बाबाची यादी जाहीर केली आहे.

* या यादीत आसाराम, सुखबिंदर कौर उर्फ राधे माँ, सचिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता, गुरमीत राम रहीम, ओमबाबा उर्फ विवेकानंद झा, निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह, इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ती व्दिवेदी, स्वामी असिमानंद, ओम नमः शिवाय बाबा, नारायण साई, रामपाल, आचार्य कुशमुनी, बृहस्पती गिरी, आणि मलखान सिंह या १४ जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.