सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्यण्यम यांच्या कार्यकाळात वाढ - २५ सप्टेंबर २०१७

मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्यण्यम यांच्या कार्यकाळात वाढ - २५ सप्टेंबर २०१७

* केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्म्हण्यम यांचा कार्यकाळ १ वर्षांनी वाढवला आहे. ते ऑकटोबर २०१८ पर्यंत पदावर कायम राहतील.

* ऑकटोबर २०१४ मध्ये अरविंद सुब्रह्म्हण्यम यांची भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.

* अरविंद सुब्रह्म्हण्यम यांनी पदवीपर्यंत शिक्षण हे दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये झाले. तर अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले.

* त्यांनी २००८ मध्ये [ इंडिया टर्न : अंडरस्टँडिंग द इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन आणि २०११ मध्ये [इल्कीप्स लिविंग इन शॅडो ऑफ चायना इकॉनॉमिक डॉमिनन्स] ही दोन पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.