बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

देशातील पाहिलं 'इंडियन मोबाईल काँग्रेस' दिल्लीत सुरु - २८ सप्टेंबर २०१७

देशातील पाहिलं 'इंडियन मोबाईल काँग्रेस' दिल्लीत सुरु - २८ सप्टेंबर २०१७

* देशातील पाहिलं 'इंडियन मोबाईल काँग्रेस' दिल्लीत सुरु होत आहे. हे तीन दिवसीय संमेलन २९ सप्टेंबर पर्यंत सुरु राहील.

* मोबाईल, इंटरनेट, आणि तंत्रज्ञान यासाठी सर्वात मोठं व्यासपीठ ठरणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसच आयोजन भारतात होत आहे. असे केंद्रीय दळणवळण मंत्री मनोज सिन्हा यांनी सांगितले.

* इंडियन मोबाईल काँग्रेस, सेल्युलर ऑपरेटर्स असोशिएशन ऑफ इंडिया मोबाईल आणि टेलिकॉम ऑपरेटर्स तसेच इंटरनेट कंपन्यांच्या संघटनातून या संमेलनाचे आयोजन केले आहे.

* या संमेलनात मोबाईल, इंटरनेट, कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल सेवा क्षेत्रातील भारताचा दबदबा किती आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.