बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

अभिनेत्री परिणीती चोप्राला ऑस्ट्रेलियाचा फ्रेंड ऑफ ऑस्ट्रेलिया किताब - ७ सप्टेंबर २०१७

अभिनेत्री परिणीती चोप्राला ऑस्ट्रेलियाचा फ्रेंड ऑफ ऑस्ट्रेलिया किताब - ७ सप्टेंबर २०१७

* अभिनेत्री परिणीती चोप्राने बहीण प्रियांका चोप्राच्या पावलावर पाऊल ठेऊन हॉलिवूडमध्ये प्रवेश केला नसला तरीही ऑस्ट्रेलियन सरकारने तिची पर्यटनासाठी सदिच्छादूत म्हणून नेमणूक केली आहे.

* हा बहुमान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. भारतीय पर्यटकांनी ऑस्ट्रेलियाला भेट देण्याऱ्यास प्रोत्साहन देणार आहे.

* ऑस्ट्रेलियाचे वाणिज्य दूत टोनी हबरफॉर यांनी परिणीतीला फ्रेंड ऑफ ऑस्ट्रेलिया हा किताब बहाल केला आहे. अशी माहिती देऊन या देशाला भेट देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी ती पार पडणार आहे.

* परिणितीच्या आधी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर व क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांना हा मान मिळाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.