मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

जगभरातील प्रभावी महिलांच्या यादीत भारतातील ३ महिलांचा समावेश - २७ सप्टेंबर २०१७

जगभरातील प्रभावी महिलांच्या यादीत भारतातील ३ महिलांचा समावेश - २७ सप्टेंबर २०१७

* भारतीय महिला व्यवसायिकांच्या जगभरात महत्व वाढत असून त्यात भारताच्या तीन महिलांचा समावेश आहे. इंद्रा नुयी, चंदा कोचर व शिखा शर्मा यांचा प्रभावी महिलात व्यवसायिकांचा समावेश आहे.

* अमेरिकेतील फॉर्च्युन नियतकालिकाने जगभरातील प्रभावी व्यवसायिक महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये अमेरिकेतील प्रभावी महिला व्यवसायिक व अमेरिकेबाहेरील प्रभावी महिला वर्गीकरण करण्यात आले आहे.

* या यादीत आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ चंदा कोचर पाचव्या स्थानी असून ऍक्सिस बँकेच्या सीएमडी शिखा शर्मा २१ व्या स्थानी आहेत.

* पेप्सिकोच्या इंद्रा नुयी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जनरल मोटर्सच्या प्रमुख व सीईओ मेरी बर्ना नुयी या यादीत अग्रस्थानी आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.