रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

नाशिकची भैरवी बुरड मिस ग्लोबल एशिया २०१७ चा किताब - १८ सप्टेंबर २०१७

नाशिकची भैरवी बुरड मिस ग्लोबल एशिया २०१७ चा किताब  - १८ सप्टेंबर २०१७

* जमैका येथे आयोजित मिस ग्लोबर इंटरनॅशनल स्पर्धेत पहिल्या १० क्रमांकामध्ये स्थान मिळविणाऱ्या नाशिकच्या भैरवी बुरड २० वर्षीय हिने मिस इंडिया ग्लोबल २०१७ चा किताब प्राप्त केला आहे.

* सध्या ती पदवीच्या तिसऱ्या वर्षाला आहे. मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या भैरवीने मिस ग्लोबल इंटरनॅशनल स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

*आता तिने मिस ग्लोबल एशिया २०१७ चा किताब प्राप्त केला आहे. भविष्यात मिस इंडिया चा किताब पटकावत मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स चा किताब पटकवण्याचे तिचे स्वप्न आहे.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.