मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

ट्विटरवर राहुल गांधींचे ४९% तर मोदींचे ४५% फॉलोवर्स - ६ सप्टेंबर २०१७

ट्विटरवर राहुल गांधींचे ४९% तर मोदींचे ४५% फॉलोवर्स - ६ सप्टेंबर २०१७

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गणना जगातील लोकप्रिय राजकारण्यांमध्ये होते. ट्विटर आणि फेसबुकवरील त्यांच्या फॉलोवर्सची संख्या कोटींमध्ये आहे.

* ट्वीटरकडुन नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालात मोदींचे अनेक फॉलोवर्स बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. ट्विटरच्या ऑडिट रिपोर्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र यांचे तब्बल ४५ टक्के आणि राहुल गांधीचे ४९% फॉलोवर्स आहेत.

* भाजप नेत्यांचा विचार केल्यास केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या ट्विटर अकाउंट्स सर्वाधिक बोगस फॉलोवर्स आहेत. त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा क्रमांक लागतो. त्यांचे ७३% फॉलोवर्स बोगस आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.