बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

चिनी खगोलशास्त्रज्ञ डॉ नान रेनडॉग यांचे निधन - २१ सप्टेंबर २०१७

चिनी खगोलशास्त्रज्ञ डॉ नान रेनडॉग यांचे निधन - २१ सप्टेंबर २०१७

* खगोलशास्त्रज्ञ संशोधक चीनला एका वेगळ्या क्षितिजावर नेणारे चीनचे खगोलशास्त्रज्ञ, संशोधक तसेच अभियंता डॉ नान रेनडॉग यांचे निधन १५ सप्टेंबर रोजी झाले.

* [ फाईव्ह हंड्रेड मीटर अपर्चर स्पेरिकल टेलिस्कोप] फास्ट ही जगातील सर्वात मोठी दुर्बीण उभारण्यामध्ये डॉ नान रेनडॉग यांचा सिंहाचा वाटा आहे.

* ही रेडिओ दुर्बीण कुठे, कशी उभारायची या सगळ्याचे नियोजन त्यांनीच अचूकपणे केले [ फास्ट दुर्बिणीमध्ये सर्वात मोठे शक्तीस्थान तेच होते.

* या दुर्बिणीच्या मदतीने विश्वातील पल्सार म्हणजे स्पंदक तारे, कृष्णविवरे, न्यूट्रॉन तारे, अशा असंख्य घटकांचा वेध घेता येणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.