गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

विवेक गोयंका यांची पीटीआय चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती - ८ सप्टेंबर २०१७

विवेक गोयंका यांची पीटीआय चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती - ८ सप्टेंबर २०१७

* देशातील सर्वात मोठी वृत्तसेवा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पीटीआय अध्यक्षपदी एक्स्प्रेस समूहाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले.

* पीटीआयच्या उपाध्यक्षपदी दै हिंदूंचे माजी मुख्य संपादक एन रवी यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

* संचालक मंडळामध्ये मोहन गुप्ता [ दैनिक जागरण ], के एन शांताकुमार [ डेक्कन हेराल्ड ], विनीत जैन [ टाइम्स ऑफ इंडिया ], अविककुमार सरकार [ आंनद बझार पत्रिका ], एम वीरेंद्रकुमार [ मातृभूमी ], आर लक्ष्मीपती [ दिनमलार ], विजयकुमार चोप्रा [ द हिंद समाचार लिमिटेड ], राजीव वर्मा [ हिंदुस्थान टाइम्स ] इत्यादींचा समावेश पीटीआयचे सदस्य म्हणून करण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.