सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

अमेरिका व फ्रान्सला इरमा वादळाचा तडाखा - १२ सप्टेंबर २०१७

अमेरिका व फ्रान्सला इरमा वादळाचा तडाखा - १२ सप्टेंबर २०१७

* अमेरिका, व्हेनिझुएला, फ्रान्स आणि नेदरलँड या चार देशांना इरमा वादळाने जोरदार तडाखा दिल्यामुळे येथे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

* कॅटेगिरी पाचमध्ये येणारे हे वादळ धडकले तेव्हा वाऱ्याचा ताशी वेग २६० किलोमीटर होता. क्युबाला धडकल्यानंतर हे वादळ अमेरिकेच्या फ्लोरिडाच्या वळले.

* या वादळामुळे कॅरेबियन बेटावर १९ जणांचा मृत्यू झाला असून, हजारो घरांचे नुकसान झाले आहे.

* याशिवाय फ्रान्समध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोकांचे घरांचे नुकसान झाले आहे. ७ जण बेपत्ता आहेत. नेदरलँड सेंट मार्टिन बेटावर दोघांचा मृत्यू झाला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.