मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

कोल्हापूर व सिंधुदुर्ग देशात स्वच्छ - २७ सप्टेंबर २०१७

कोल्हापूर व सिंधुदुर्ग देशात स्वच्छ - २७ सप्टेंबर २०१७

* केंद्र सरकारतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशपातळीवर झालेल्या दर्पण स्वच्छता स्पर्धेत देशातील ४७ जिल्ह्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

* त्यात पुणे विभागातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, तर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे. या पुरस्काराचे वितरण दोन ऑकटोबरला राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या कार्यक्रमांत होणार आहे.

* स्वच्छ भारत मिशनअंतर्गत होणाऱ्या कामांवर आधारित या पुरस्कारासाठी गुणांकन करण्यात आले. स्वच्छतेवर आधारित दिलेल्या गुणांकामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला ९०% गुण मिळाले.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.