सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

पॅरागॉन कंपनीचा हृतिक रोशन ब्रँड अँबेसिडर - २६ सप्टेंबर २०१७

पॅरागॉन कंपनीचा हृतिक रोशन ब्रँड अँबेसिडर - २६ सप्टेंबर २०१७

* भारतातील आघाडीची पादत्राणे कंपनी असलेल्या पॅरागॉनने हृतिक रोशनची ब्रँड अँबेसिडर पदी निवड केली आहे. दरवर्षी १४ कोटी पादत्राणे विकणाऱ्या पॅरागॉन कंपनीने तरुणांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला.

* बॉलिवूडचा सेलिब्रिटी स्टार आणि स्टाईल आयकॉन म्ह्णून हृतिक रोशनला निवडण्यात आले. कंपनीच्या विक्रीत वाढ व्हावी आणि आमच्या ब्रॅण्डची लोकप्रियता वाढावी असा कंपनीचा उद्देश आहे.

* कंपनी सर्वच स्तरात देशातील पादत्राणे भागात लोकप्रिय व प्रसिद्ध आहे. तसेच नवीन उत्पादनाच्या वाढीसाठी आणि जाहिराती साठी हृतिकची आम्ही निवड केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.