मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

मेक्सिको सिटीला भूकंपाचा धक्का १४९ जण मृत्युमुखी - २० सप्टेंबर २०१७

मेक्सिको सिटीला भूकंपाचा धक्का १४९ जण मृत्युमुखी - २० सप्टेंबर २०१७

* मेक्सिको सिटीला भूकंपाचा धक्का बसला असून त्यात आतापर्यंत १४९ जणांचा मृत्यू झाला असून अजून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

* अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेनुसार भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल एवढी नोंदविण्यात आली. मेक्सिकोतील रोबोसो या शहरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे समजते.

* यापूर्वी १९८५ मध्ये मेक्सिकोला भूकंपाचा धक्का बसला होता. त्यावेळी अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा सर्वात मोठा भूकंप समजला जातो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.