शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

नवे संशोधन - भारतात शून्याचा वापर ३ ऱ्या शतकापासून - १५ सप्टेंबर २०१७

नवे संशोधन - भारतात शून्याचा वापर ३ ऱ्या शतकापासून - १५ सप्टेंबर २०१७

* अंकगणिताला पूर्णत्व देणारे शून्य ही भारताने दिलेली देणगी आहे. भारतात शून्याचा वापर मानले गेले त्याहून सुमारे पाचशे वर्षे आधी म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या इसवी शतकात झाला असावा असे संशोधनातून झाला असावा हे स्पष्ट झाले.

* ७० भूर्जपत्रावर लिहिलेले [भाखशाली हस्तलिखित] हा शून्याचा वापर दर्शविणारा सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो. पेशावरजवळच्या भाखशाली गावातील खोदकाम करताना १८८१ मध्ये हे हस्तलिखित म्हणून ओळखले जाते.

* प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणिती ब्रम्हगुप्त याने सन ६२८ मध्ये लिहिलेल्या ब्रम्हस्फुटसिद्धांत अशा वर्तुळाकार शून्याचा वापर केल्याचे दिसते.

* आधुनिक जगाचा पाया ज्या शून्यावर रचला गेला त्याच्या संकल्पनेचे बीज भारतीय गणितींनी तिसऱ्या शतकातच रोवले होते. असे आपण आज म्हणू शकतो भारतीय गणिती पंडीत्याच हा पुरावा आहे.

* हे संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाने केले आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बॉंडलेनियन ग्रंथालयात ते जतन करून ठेवले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.