२०१५-१६ राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार जाहीर - २८ सप्टेंबर २०१७
* राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त विज्ञान भवनात राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले.
* यावर्षी मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबईतील खैबर उपहारगृह, व पर्यटक गाईड म्हणून गेले अर्धशतक काम करणाऱ्या ९१ वर्षाच्या रमा खांडवाला यांना २०१५-२०१६ साठीचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
* दक्षिण आशियातील सर्वात मोठे दुसरे विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालेला पुरस्कार विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तनेजा आणि राहुल बॅनर्जी यांनी स्वीकारला.
* मुंबई विमानतळावर देशभरातील विमानतळाच्या १७.२% वर्दळ असते. हा पुरस्कार विमानतळाची सर्वोत्कृष्ट सुरक्षा, देखभाल अशा विविध कारणामुळे देण्यात आला आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा