शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

शिर्डी विमानतळाचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण - १ ऑकटोबर २०१७

शिर्डी विमानतळाचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण - १ ऑकटोबर २०१७

* राज्यातील बहुप्रतीक्षित शिर्डी विमानतळाचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण या विमानतळाच लोकार्पण होईल.

* सुरवातीला शिर्डी - मुंबई, शिर्डी - दिल्ली, शिर्डी - भोपाळ अशा अनेक शहरापर्यंत विमानसेवा नियोजित केल्या होत्या परंतु सध्या शिर्डी - मुंबई सेवा सुरु करण्यात येईल. यामुळे मुंबई ते शिर्डी हा प्रवास केवळ ४० मिनिटात पार करता येईल.

* टप्प्याटप्याने शिर्डी विमानतळावरून, मुंबई, नागपूर, अहमदाबाद, भोपाळ, हैद्राबाद, बंगळुरू, आणि अशा इतर अनेक मोठ्या शहरादरम्यान विमानसेवा सुरु करण्यात येतील.

* केंद्र सरकारने विमान वाहतुकीसाठी उडाण ही योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय त्यामुळे भविष्यात विमान वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल.    

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.