मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर - २६ सप्टेंबर २०१७

अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर - २६ सप्टेंबर २०१७

* 'वर्ल्ड न्यूक्लिअर इंडस्ट्री स्टेट्स रिपोर्ट २०१७ अहवालानुसार, अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात भारत ६ अणुभट्या जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीन हा या यादीत २० अणुभट्ट्यासह प्रथम क्रमांकावर आहे.

* २०१६ साली जागतिक स्तरावर अणुऊर्जेत १.४% ने वाढ झाली आणि वीज निर्मितीमध्ये अणुऊर्जेचा वाटा १०.५% होता.

* तसेच जागतिक स्तरावर पवन ऊर्जा उत्पादन १६% आणि सौर ऊर्जा ३०% पर्यंत वाढले. जागतिक नवीकरणीय ऊर्जा निर्मिती क्षमता ६२% एवढी आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.