सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

राज्यातील पहिले श्रमिक साहित्य संमेलन जालन्यात आयोजित - ११ सप्टेंबर २०१७

राज्यातील पहिले श्रमिक साहित्य संमेलन जालन्यात आयोजित - ११ सप्टेंबर २०१७

* राज्यातील पहिले श्रमिक साहित्य संमेलन जालन्यात आयोजित करण्यात आले असून या श्रमिक साहित्य संमेलनात डॉ आ. ह. साळुंखे होते.

* तर या संमेलनाच्या दिपप्रज्वलन डॉ नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिकीकरणामुळे उद्योगपतींची संपत्ती वाढली आणि देशातील सुजलाम सुफलाम शेती उध्वस्त झाली.

* १९९३ नंतर देशात ३ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या. त्यात सर्वाधिक आत्महत्त्या महाराष्ट्रात आहेत. एकीकडे काहींचे लाखोंचे उत्पन्न आहे. तर दिवसाला २० रुपये कमावतात.

* वाढती विषमता ही स्मार्ट सिटी बनविणाऱ्याच्या लक्षात येत नसल्याची खंत डॉ नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले.

* बौद्धिक आणि शारीरिक श्रमाची विभागणी करण्यात आल्यामुळेच भेदभाव निर्माण झाला आहे. मानवी शरीराची रचना मेंदू, वाणी, आणि हाताने परिपूर्ण होत असते.

* यांच्या एकत्रीकरणारून नवनिर्मिती होत असते. परंतु आज तसे होत नसल्याची खंत ज्येष्ठ विचारवंत डॉ आ ह साळुंखे यांनी अध्यक्षीय भाषेत आपल्या समारोपात सांगितले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.