सोमवार, १८ सप्टेंबर, २०१७

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता वडोदऱ्यात - १९ सप्टेंबर २०१७

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता वडोदऱ्यात - १९ सप्टेंबर २०१७

* बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम माघार घेतल्यानंतर ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे होणार आहे. याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आहेत.

* याआधी महामंडळाचे हे संमेलन हिवरा आश्रम येथे आयोजित करण्यात आले होते. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात बडोदयात हे ४ थे संमेलन ठरणार आहे.

* हिवरा आश्रम विरोधात काही लोकांची नाराजी असल्यामुळे आणि सोई सुविधेचा अभाव यामुळे हे संमेलन वडोदरा येथे ठेवण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.