शनिवार, १६ सप्टेंबर, २०१७

आयटीएफ स्पर्धेत ऋतुजा भोसलेला एकेरीत विजेतेपद - १७ सप्टेंबर २०१७

आयटीएफ स्पर्धेत ऋतुजा भोसलेला एकेरीत विजेतेपद - १७ सप्टेंबर २०१७

* भारताच्या ऋतुजा भोसले हिने आयटीएफ टेनिस स्पर्धेच्या एकेरीत विजेतेपद मिळविले. तिने अंतिम फेरीत तैवानच्या हुना - चेन ली हिला ६-४, २-६, ७-५ असे हरविले.

* सध्या जागतिक क्रमवारीत ऋतुजा ७३८ व्या क्रमांकावर आहे. हे तिचे आयटीएफ एकेरीत दुसरे विजेतेपद आहे.

* ऋतुजाने एक लाख पन्नास हजार रुपये आणि १८ गुणांची कमाई केली आहे. यामुळे ती क्रमवारीत सातशेच्या जवळ जाईल.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.