गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

ज्येष्ठ अभिनेत्री शकीला यांचे निधन - २२ सप्टेंबर २०१७

ज्येष्ठ अभिनेत्री शकीला यांचे निधन - २२ सप्टेंबर २०१७

* कृष्णधवल चित्रपटाच्या काळात गुरुदत्त यांच्या सीआयडी आणि आरपार चित्रपटासह राज कपूर, शम्मी कपूर, यांच्यासोबतच्या भूमिकेतून बॉलिवूड गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शकीला यांचे हृदयविकाराच्या साहाय्याने निधन झाले. त्या ८२ वर्षाच्या होत्या.

* आरपार चित्रपटातील त्यांचे बाबूजी धीरे चलना हे गाणे ५० च्या दशकात खूप हिट झाले. बॉलिवूड मधील एव्हरग्रीन गाण्यापैकी हे एक आहे.

* हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्यांनंतर शकीला यांना बुधवारी वांद्रे येथे रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्या मरण पावल्या.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.