रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ [ नवीन मंत्र्यांसह ] - ४ सप्टेंबर २०१७

भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ [ नवीन मंत्र्यांसह ] - ४ सप्टेंबर २०१७

* नरेंद्र मोदी - पंतप्रधान, कार्मिक, जनतक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन, आण्विक ऊर्जा, अंतराळ, धोरणात्मक विषय आणि अन्य वाटप न झालेली खाती.

[ कॅबिनेट मंत्री ]

* राजनाथसिंह - गृहमंत्री

* सुषमा स्वराज - परराष्ट्र व्यवहार

* अरुण जेटली - अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार

* नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन

* सुरेश प्रभू - वाणिज्य आणि उद्योग 

* सदानंद गौडा - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी

* उमा भरती - पेयजल आणि स्वच्छता

* रामविलास पासवान - ग्राहक संरक्षण, अन्न आणि सार्वजनिक वितरण

* मेनका गांधी - महिला व बालकल्याण

* अनंतकुमार - रासायनिक आणि खते, संसदीय कामकाज

* रविशंकर प्रसाद - कायदा आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

* जगतप्रकाश नड्डा - आरोग्य आणि कुटुंब कल्याण

* अशोक गणपती राजू पूसपती - नागरी विमान वाहतूक

* अनंत गीते - अवजड आणि सार्वजनिक उद्योग

* हरसिमरत कौर बादल - अन्नप्रक्रिया उद्योग

* नरेंद्र सिंह तोमर - ग्रामीण विकास, पंचायती राज आणि खाण उद्योग

* चौधरी विरेंद्रसिंह - पोलाद

* ज्युएल ओराम - आदिवासी

* राधामोहनसिंह - कृषी आणि शेतकरी कल्याण

* थावरचंद गेहलोत - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण

* स्मृती झुबीन इराणी - वस्त्रोद्योग, माहिती आणि तंत्रज्ञान

* डॉ हर्षवर्धन - विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पर्यावरण, वने आणि वातावरणातील बदल

* प्रकाश जावडेकर - मनुष्यबळ विकास

* धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, कौशल्यविकास आणि नवउद्यमशीलता 

* पियुष गोयल - रेल्वे, कोळसा 

* निर्मला सीतारमण - संरक्षण

* मुख्तार अब्बास नक्वी - अल्पसंख्याक व्यवहार

[ राज्यमंत्री - स्वतंत्र कार्यभार ]

* राव इंद्रजितसिंह - राज्य नियोजन, रसायने, आणि खते

* संतोषकुमार गंगवार - कामगार आणि रोजगार

* श्रीपाद नाईक - आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी

* डॉ जितेंद्र सिंह - ईशान्य विभागाचा विकास, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, कार्मिक, जनतक्रार आणि निवृत्तीवेतन, आण्विक ऊर्जा आणि अंतराळ विभाग.

* डॉ महेश वर्मा - सांस्कृतिक, पर्यावरण, वने आणि वातावरणातील बदल

* गिरीराज सिंह - सूक्ष्म, लघू, आणि मध्यम उद्योग

* मनोज सिन्हा - संवाद रेल्वे

* कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड - युवक कल्याण आणि क्रीडा 

* राजकुमार सिंह - ऊर्जा, नवीन आणि अपारंपरिक ऊर्जा 

* हरदीपसिंग पुरी - गृहनिर्माण आणि नगरविकास

* अल्फोन्स कन्नथथनम - पर्यटन, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान 

[ राज्यमंत्री ]

* विजय गोयल - संसदीय कामकाज, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी

* राधाकृष्णन पी - अर्थ, जहाजबांधणी

* एस एस अहलुवालिया - पेयजल आणि स्वच्छता

* रमेश चांदप्पा जिगनजी - पेयजल आणि स्वच्छता

* रामदास आठवले - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण

* विष्णुदेव साई - पोलाद

* रामकृपाल यादव - ग्रामीण विकास

* हंसराज अहिर - गृह

* हरिभाई पार्थीभाई चौधरी - खाणी, कोळसा

* राजन गोहेन - रेल्वे

* जनरल निवृत्त व्ही के सिंह - परराष्ट्र व्यवहार

* पुरुषोत्तम रुपाला - कृषी आणि शेतकरी कल्याण, पंचायत राज

* कृष्णपाल - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण

* जसवंतसिंह सुमनभाई भाभोर - आदिवासी कल्याण

* शिवप्रताप शुक्ला - अर्थ

* अश्विनीकुमार चौबे - आरोग्य आणि कुटुंब कल्याण 

* सुदर्शन भगत - आदिवासी कल्याण

* उपेंद्र कुशवाह - मनुष्यबळ विकास

* किरण रिजिजू - गृह

* वीरेंद्रकुमार - महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक व्यवहार

* अनंत कुमार हेडगे - कौशल्य विकास आणि उद्योग 

* एम जे अकबर - परराष्ट्र व्यवहार

* साध्वी निरंजन ज्योती - अन्नप्रक्रिया उद्योग

* वाय एस चौधरी - विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान

* जयंत सिन्हा - नागरी विमान वाहतूक

* बाबुल सुप्रियो - अवजड उद्योग आणि लोक उद्योग

* विजय सांपला - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण

* अर्जुनराम मेघवाल - संसदीय कामकाज, जलस्रोत, गंगा विकास आणि गंगा पुनरुज्जीवन

* अजय टामटा - वस्त्रोद्योग

* कृष्णराज - कृषी आणि शेतकरी कल्याण

* मनसुख मांडवीया - रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी रसायने आणि खते

* अनुप्रिया पटेल - आरोग्य आणि कुटुंब कल्याण

* सी. आर. चौधरी - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वाणिज्य आणि उद्योग

* पी पी चौधरी - कायदा आणि न्याय, कॉर्पोरेट व्यवहार

* सुभाष भामरे - संरक्षण

* गजेंद्रसिंह शेखावत - कृषी आणि शेतकरी कल्याण 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.