सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

अँजेला मर्केल जर्मनीच्या चॅन्सलर म्हणून विजयी - २६ सप्टेंबर २०१७

अँजेला मर्केल जर्मनीच्या चॅन्सलर म्हणून विजयी - २६ सप्टेंबर २०१७

* जर्मनीतील सार्वत्रिक निवणुकीत ६० वर्षात पहिल्यांदाच अतिउजव्या पक्षाला प्रतिनिधीगृहात स्थान मिळाले आहे. अँजेला मर्केल जर्मनीच्या चॅन्सलर म्हणून विजयी ८८ मते घेऊन विजयी झाल्या आहेत.

* मर्केल ह्या ख्रिश्चन डेमोक्रेटिक पार्टी जर्मनीतल्या मध्यममार्गी मतांच नेतृत्व करतात. हा एक व्यवहारवादी पक्ष आहे.

* जग गुण्यागोविंदाने नांदावे, जगातल्या वंचितांना जर्मनीने मदत करावी हे साधत, असतानाच जर्मनीने स्वतःचा विकास साधावा असे मर्केल यांचे दूरगामी विचार आहेत.

* मर्केल यांचे धोरण अधिक स्थिर आणि स्पष्ट आहे. असे लोकांना वाटत होते म्हणून त्याच्या पक्षाला लोकांनी मते दिली असे त्यांना वाटते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.