शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

आयसीसी क्रमवारीत भारत क्रिकेटसंघ प्रथम स्थानावर - २३ सप्टेंबर २०१७

आयसीसी क्रमवारीत भारत क्रिकेटसंघ प्रथम स्थानावर - २३ सप्टेंबर २०१७

* आयसीसी क्रमवारीत भारत संघ हा आता वनडे आणि कसोटी क्रिकेट संघात प्रथम स्थानावर आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत सध्या वनडे क्रिकेट संघात प्रथम स्थानावर आहे.

* सध्या सुरु असेल्या भारत ऑस्ट्रेलिया दरम्यात ५ मालिकांच्या स्पर्धेत २-० अशी आघाडी घेत आयसीसी रँकिंग मध्ये भारत संघ प्रथम स्थानावर आला.

* आयसीसी वनडे क्रमवारी

* भारत - ११९ गुण
* द आफ्रिका - ११९ गुण
* ऑस्ट्रेलिया -११५ गुण
* इंग्लंड - ११३ गुण
* न्यूझीलंड - १११ गुण
* पाकिस्तान - ९५ गुण
* बांगलादेश - ९४ गुण
* श्रीलंका - ८६ गुण
* वेस्टइंडिज - ७८ गुण
* अफगाणिस्तान - ५४ गुण
* झिम्बॉबे - ५२ गुण
* आयर्लंड - ४१ गुण

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.