मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

संजय कुमार झा यांची भारतीय लष्कर अकादमीचे नवे प्रमुख - ६ सप्टेंबर २०१७

संजय कुमार झा यांची भारतीय लष्कर अकादमीचे नवे प्रमुख - ६ सप्टेंबर २०१७

* भारतीय लष्करी अकादमीचे [आयएमए] ४८ वे प्रमुख कमांडंट म्हणून लेफ्टनंट जनरल संजय कुमार झा यांनी सूत्रे हाती घेतले.

* ले जनरल  झा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी [एनडीए] आणि  आयएमएचे माजी विद्यार्थी आहेत. १३ डिसेंबर १९८० रोजी १७ व्या शीख रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे.

* या ३६ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पदे भूषविली. राष्ट्रीय रायफल्स बटालियन, आसाम रायफल्स आणि ईशान्येकडील माउंटन विभागाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

* उत्कृष्ट कामगिरी आणि व सेवेबद्दल झा यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.