सोमवार, ११ सप्टेंबर, २०१७

इंडोनेशियात होणार ७ वे विश्व साहित्य संमेलन - १२ सप्टेंबर २०१७

इंडोनेशियात होणार ७ वे विश्व साहित्य संमेलन - १२ सप्टेंबर २०१७

* ७ वे विश्व साहित्य संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य शहराच्या बेटावर सुरु झाले. बाली इंडोनेशिया आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे जसे आवश्यक आहे. तसेच हे ज्ञान मराठीत येणे महत्वाचे आहे. 

* संमेलनाचे अध्यक्ष पदमश्री डॉ तात्याराव लहाने हे आहेत. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात डॉ लहाने यांनी विस्ताराने मांडणी केली. 

* संमेलनाचे स्वागताध्यक्ष निलेश गायकवाड, संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय आवटे, प्रमोद गायकवाड माजी जीवन सोनावणे हजर होते. 

* वैद्यकशास्त्र मराठीत अनेक पुस्तके आली असली तरी अद्यापही तिथे संधी आहे. त्याचप्रमाणे अवयवदानासारख्या चळवळीची आज आवश्यकता आहे. 

* आरोग्यावरची आपली तरतूद अनेक छोट्या आणि विकसनशील देशापेक्षा कमी आहे. ती तरतूद वाढवली पाहिजे. सार्वजनिक  आरोग्य अधिक सशक्त झाले पाहिजे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.